Kolhapur Rainकोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट होत आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण ही कमी झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने धरण क्षेत्रात ही पावसाचे प्रमाण कमी. धरणांमध्ये पाणीसाठा अद्याप ही कमीच आहे त्यामुळे पावसाची प्रतिक्षा कोल्हापुरकरांना आहे.
#KolhapurRain #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather